आणिक मत्सर धरियला कोणी ।
सुमित्रा आणि कैकेयीनेँ ।।
भांडण तेँ केलेँ राजा दशरथाशीं ।
गादी भरताशी मिळावया ।।
संतु म्हणे हा मत्सर ।
तुकोबाचे घरचा केर।।