मत्सर धरियला जगांमध्येँ कोणी ।
सत्यभामा रुक्मिणी ।।
भांडण ते केलेँ कृष्ण या देवासी ।
फुल पारिजातक मिळवावयासी ।।
संतु म्हणे हा मत्सर ।
जगामध्येँ महा चोर जगामध्येँ ।।