संत परंपरा
महाराष्ट्रातील थोर संत

संत ज्ञानेश्वर
भावार्थदीपिका आणि भक्तीमार्गाचे तेजस्वी दीप.

संत तुकाराम
अभंगातून विठ्ठलभक्तीचा सरळ मार्ग दाखवणारे संत.

संत नामदेव
नामस्मरण आणि विठ्ठलप्रेमाचे प्रतीक.

संत एकनाथ
भारुड, अभंग आणि ज्ञानेश्वरी परंपरेचे अभ्यासक.

संत निवृत्ती महाराज
ज्ञानेश्वरांचे मार्गदर्शक व थोर संत.

संत मुक्ताबाई
वारकरी संप्रदायातील थोर संत कवयित्री.

संत सोपानदेव
ज्ञानदेवांचे कनिष्ठ बंधू व महान योगसिद्ध संत.

संत चोखामेळा
शुद्ध अंतःकरणाचे विठ्ठलभक्त.

संत जनाबाई
साध्या ओव्यांतून भक्तीचे माधुर्य.

संत गोरा कुंभार
विठ्ठलप्रेमाने ओतप्रोत कुंभार संत.

संत सावता माळी
शेतात विठ्ठल पाहणारे वारकरी संत.

संत रोहिदास महाराज
भक्ती आणि सामाजिक समतेचे पुरस्कर्ते.

संत निळोबाराय महाराज
पांडुरंग भक्ती, अभंग गाथा आणि वारकरी परंपरेचे निष्ठावंत संत.

संत संताजी जगनाडे महाराज
संत तुकाराम महाराजांचे निष्ठावंत टाळकरी आणि अभंग गाथेचे लेखनिक.

संत विसोबा खेचर महाराज
संत ज्ञानेश्वरांचे शिष्य आणि संत नामदेवांचे सद्गुरू.

संत नरहरी सोनार महाराज
हरि-हर ऐक्याचा संदेश देणारे वारकरी संत आणि कुशल सुवर्णकार.
विभाग
साहित्याच्या समृद्ध श्रेणी
नाम घ्या रे साधका
भक्तीच्या मार्गावर नामस्मरण हे सोपे साधन आहे.