आणिक तो हात पाहिला कोठेँ ।
सुलोचना अंगणीँ पडियला ।।
हातानी त्या लिहीला सकळ समाचार ।
उडविला जो कहर लंकेवरी ।।
संतु म्हणे असा हात तो हुशार ।
केला जार जार सुमित्रानेँ ।।