असा यम पाश लागलां कोणाशीँ ।
लागतो सर्वाँशीं शेवटीँ तो ।।
आणिक कोणाशीँ लागला तो पाश ।
मार्कँड ऋषी आणि सत्यवानाशीँ ।।
संतु म्हणे धरा शांती तुम्ही देहीँ ।
नरकाचे डोही जाऊं नका।।
असा यम पाश लागलां कोणाशीँ ।
लागतो सर्वाँशीं शेवटीँ तो ।।
आणिक कोणाशीँ लागला तो पाश ।
मार्कँड ऋषी आणि सत्यवानाशीँ ।।
संतु म्हणे धरा शांती तुम्ही देहीँ ।
नरकाचे डोही जाऊं नका।।