मन शांतिची करुनी शिळ ।
तिजवर बसलेँ माझेँ कुळ ।।
तिच जन्म मरणाचे मुळ ।
असेँ माझेँ सांगणे समुळ।।
संतु म्हणे ही शिळ जेथेँ आहे ।
तेथेँ यम पाश उभा राहे ।।