कातर मोडली कोणाचिये हाते ।
तारामती आणि हरिचंद्र मते ।।
तशीच कातर कोणी ते मोडली ।
आनुसया आणि सती सावित्रीनी ।।
संतु म्हणे माझे घाण्याची कातर ।
फिरे निरंतर सर्वा देहीँ ।।
कातर मोडली कोणाचिये हाते ।
तारामती आणि हरिचंद्र मते ।।
तशीच कातर कोणी ते मोडली ।
आनुसया आणि सती सावित्रीनी ।।
संतु म्हणे माझे घाण्याची कातर ।
फिरे निरंतर सर्वा देहीँ ।।