कातरीधेँ धरियले पांची पांडवाशीँ ।
सोडुनिया दिले लाक्षागृहीँ ।।
आणिक शत्रुध्न भरत धरियला ।
सोडुनियां दिला अश्वमेधीँ ।।
संतु म्हणे कातर ज्यांनी ओळखिली ।
मोडोनिया गेली आपोआप ।।
कातरीधेँ धरियले पांची पांडवाशीँ ।
सोडुनिया दिले लाक्षागृहीँ ।।
आणिक शत्रुध्न भरत धरियला ।
सोडुनियां दिला अश्वमेधीँ ।।
संतु म्हणे कातर ज्यांनी ओळखिली ।
मोडोनिया गेली आपोआप ।।