मनोभक्तीची करुनी लाठ ।
गुरुकृपेचा बसविला कठ ।।१।।
आगांवरि घेऊनि नेट । दाखवि ।
दाखवि वैकुंठीची वाट ।।२।।
अशी ही संतु तेल्याची लाट ।
कळिकाळाची …. फाट ।।३।।
मनोभक्तीची करुनी लाठ ।
गुरुकृपेचा बसविला कठ ।।१।।
आगांवरि घेऊनि नेट । दाखवि ।
दाखवि वैकुंठीची वाट ।।२।।
अशी ही संतु तेल्याची लाट ।
कळिकाळाची …. फाट ।।३।।