सद्गुरुवाचोनी दाखविना कोणी ।
संसार मोहनी पडली असे ।। १ ।।
संसार करुनि पाचरी ओळखिल्या ।
उध्दरुनि नेल्या तुकोबाने ।।२।।
संतु म्हणे माझ्या सद्गुरुच्या कृपेने ।
पाचरी बसविल्या घाण्यामाजी ।।३।।
सद्गुरुवाचोनी दाखविना कोणी ।
संसार मोहनी पडली असे ।। १ ।।
संसार करुनि पाचरी ओळखिल्या ।
उध्दरुनि नेल्या तुकोबाने ।।२।।
संतु म्हणे माझ्या सद्गुरुच्या कृपेने ।
पाचरी बसविल्या घाण्यामाजी ।।३।।