लाट उचलली जगामधी कोणी ।
मार्कँड ञूषिनी आणि विदूरानी ।।१।।
वाल्मीकानी आणि शवरिनी ।
अर्जुनानी आणिक सुदामानी ।।२।।
लाट उचलली भक्तीची ।
संतु तेल्याचे मुक्तिची ।।३।।
लाट उचलली जगामधी कोणी ।
मार्कँड ञूषिनी आणि विदूरानी ।।१।।
वाल्मीकानी आणि शवरिनी ।
अर्जुनानी आणिक सुदामानी ।।२।।
लाट उचलली भक्तीची ।
संतु तेल्याचे मुक्तिची ।।३।।