माळियाचा लेक झाला ।
सेखी कुर्म्यालागीं गेला ॥१॥
चांभार्‍यानें जानव्यासी ।
काढोन दाविलें भटांसी ॥२॥
तुरका घरीं विणी ।
ह्मणे नामयाची जनी ॥३॥