यातिहीन चोखामेळा – संत जनाबाई अभंग – १७ त्यासी भक्तांचा कळवळा ॥१॥ त्याचा झाला ह्मणीयारा । राहे घरीं धरी थारा ॥२॥ देह बाटविला त्याणें । हांसे जनी गाय गाणें ॥३॥ ← Previous Post सर्व अभंग Next Post →