आम्ही तो ऐकतो संतुचा उपदेश।
आमुचा उद्देश घराकडे ।।
हालवितो माना ऐकुनियां खुणा।
विसरलोँ जाणा घरीँ जाता ।।
संतु म्हणे तुम्हा सांगतोँ मी वेळीँ।
आयत्या वेळीँ कांही होणेँ नाहीँ ।।
आम्ही तो ऐकतो संतुचा उपदेश।
आमुचा उद्देश घराकडे ।।
हालवितो माना ऐकुनियां खुणा।
विसरलोँ जाणा घरीँ जाता ।।
संतु म्हणे तुम्हा सांगतोँ मी वेळीँ।
आयत्या वेळीँ कांही होणेँ नाहीँ ।।