मनाला तो बोध रामदासांनेँ केला ।
उपदेश दिला जगामाजीँ ।।
चंचल हेँ मन धांवेँ सैरावैरा।
यानाच मातेरा केला देहाचा ।।
संतु म्हणे मन लावा देवावरी।
विठ्ठल विटेवरी उभा असे।।