आणिक तो हात पाहिला कोठेँ ।
गौरोबाचे येथेँ मंदिरात ।।
गौरोबानेँ हात तोडुनि घेतले ।
पुन्हां मग दिले विठ्ठलानेँ ।।
संतु म्हणे असा आहे हो हा हात ।
त्याची गेली मात त्रैलोकांत ।।
आणिक तो हात पाहिला कोठेँ ।
गौरोबाचे येथेँ मंदिरात ।।
गौरोबानेँ हात तोडुनि घेतले ।
पुन्हां मग दिले विठ्ठलानेँ ।।
संतु म्हणे असा आहे हो हा हात ।
त्याची गेली मात त्रैलोकांत ।।