मन मत्सराचा धरुनि हात ।
बसविला विवेक कातरीचे आंत ।।
तरी आकळेना बहुत याची मात ।
पाडली तीन भोकेँ मस्तकांत ।।
संतु म्हणे हा मोठा बोका ।
मस्तकी बाहुली ठोक ।।