भक्ति ते माऊली माझे नच पोटी ।
जाणे उठा उठी देवराया ।। १ ।।
भक्ति या भावाची करुनिया लाट ।
आलिंगितो तीस राञंदिन ।। २ ।।
संतु म्हणे आपुल्या कृपेचा प्रसाद ।
द्यावा वारंवार मजलागी ।। ३ ।।
भक्ति ते माऊली माझे नच पोटी ।
जाणे उठा उठी देवराया ।। १ ।।
भक्ति या भावाची करुनिया लाट ।
आलिंगितो तीस राञंदिन ।। २ ।।
संतु म्हणे आपुल्या कृपेचा प्रसाद ।
द्यावा वारंवार मजलागी ।। ३ ।।