सुबुध्दिची वढ घेऊन ।
विवेक कातरीस बांधून ।।
मन पावन ओढी जोरानेँ ।
मग तो घाणा चाले मौजेने ।।
संतु म्हणे माझ्या घाण्याची वढ ।
करा वढावढ जन्मवरी ।।