क्षमा शांती जया नराचिये देहीँ ।
दुष्ट तया कांही करीत नाही ।।
जरि ही कोणाशीँ राग फार आला ।
तरि तुं धरिरे शांती फार ।।
संतु म्हणे शांती ज्यांनी सोडियली ।
तेथेँ उडी आली यमाजाची ।।
क्षमा शांती जया नराचिये देहीँ ।
दुष्ट तया कांही करीत नाही ।।
जरि ही कोणाशीँ राग फार आला ।
तरि तुं धरिरे शांती फार ।।
संतु म्हणे शांती ज्यांनी सोडियली ।
तेथेँ उडी आली यमाजाची ।।