मन झोंपेची करुनी शेंडी ।
लाठिच्या ठोकुनि तोंडी ।।१।।
काळ मोडुन टाकिल मुंडी ।
कितीहि आल्या झुंडीच्या झुंडी ।।२।।
सोडविना कोणी सद्गुरु वांचोनी ।
पहा तपासुनि संतु म्हणे ।।३।।