खुटिनें प्रताप कोणास दाखविला ।
दशरथ राजाला आणि नारदाला ।।१।।
दशरथाचा अंत खुंटिनेच केला ।
नारद तो झाला नारदीच ।।२।।
संतु म्हणे अशीहि खुंटी ती मोलाची ।
विश्वाच्या तोलाची एकटीच ।।३।।