लाठ माझी माता लाठ माझा पिता ।
लाठी विना कांता विद्रुपची ।।१।।
लाठी हीने मजला दिधली ती लाट ।
चुकवीली वाट जन्ममरणाची ।।२।।
संतु म्हणे उचला घाण्याची ती लाट ।
व्यर्थची खटपट करु नका ।।३।।
लाठ माझी माता लाठ माझा पिता ।
लाठी विना कांता विद्रुपची ।।१।।
लाठी हीने मजला दिधली ती लाट ।
चुकवीली वाट जन्ममरणाची ।।२।।
संतु म्हणे उचला घाण्याची ती लाट ।
व्यर्थची खटपट करु नका ।।३।।