सुदामाशी शक्ति काहीच नव्हती ।
रावणाशी होती पुष्कळच ती ।।१।।
रावणा उचलेना सुदामा उचली ।
मती गुंग झाली रावणाची ।।२।।
संतु तेली म्हणे सद् गुरुवाचोनी ।
लाट ही उचलेना कदाकाळी ।।३।।
सुदामाशी शक्ति काहीच नव्हती ।
रावणाशी होती पुष्कळच ती ।।१।।
रावणा उचलेना सुदामा उचली ।
मती गुंग झाली रावणाची ।।२।।
संतु तेली म्हणे सद् गुरुवाचोनी ।
लाट ही उचलेना कदाकाळी ।।३।।