भुलविले ह्यांनी भस्मासुर दैत्याशी ।
आणिक नारदाशी त्याच रीती ।।१।।
ब्रम्हदेवा आणि विश्वाही मिञाशी ।
तसेच भुलविले इंद्रा आणि चंद्राशी ।।२।।
संतु म्हणे अशा ह्या घाण्याच्या पाचरी ।
काढाव्या वेगशी देहातुनी ।।३।।
भुलविले ह्यांनी भस्मासुर दैत्याशी ।
आणिक नारदाशी त्याच रीती ।।१।।
ब्रम्हदेवा आणि विश्वाही मिञाशी ।
तसेच भुलविले इंद्रा आणि चंद्राशी ।।२।।
संतु म्हणे अशा ह्या घाण्याच्या पाचरी ।
काढाव्या वेगशी देहातुनी ।।३।।