आशा पाश देवा नको या संसारी । नका चौर्यायंशीं फेरी वेरझार ॥१॥
सोडवी देवा कुंसगा टाकुन । मन तें उन्मन तुझे चरणीं ॥२॥
एका जानर्दनीं मनोगत सिद्धि । कैं कृपानिधी पुरवाल ॥३॥