माझी हीन याति – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग - ९
माझी हीन याति । तुम्ही उदार श्रीपती ।।
नका देऊ भुक्ति मुक्ति । माझी परिसावी विनंती ॥
सावता म्हणे पांडुरंगा । दुजेपण न्यावे भंगा ।।
माझी हीन याति । तुम्ही उदार श्रीपती ।।
नका देऊ भुक्ति मुक्ति । माझी परिसावी विनंती ॥
सावता म्हणे पांडुरंगा । दुजेपण न्यावे भंगा ।।