विठोबाचे पाय राहो अखंड – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग - ७
विठोबाचे पाय राहो अखंड । चित्ती अखंड श्रीपती हेची द्यावे ।।
ध्यानी, मनी, वनी असता सर्वकाळ । साधी काळ-वेळ याची परी ।।
नाम हे तारक साचार जीवाचे । सावता म्हणे वाचे सदा घेई ॥