दुजेपणाचा(दुसरेपणाचा ) भाव – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग - ३५

दुजेपणाचा(दुसरेपणाचा ) भाव । नको काही आन ठाव ॥१॥

सदा वाचे नामावळी। गर्जो नित्य वेळोवेळी ॥२॥

सावता म्हणे दयाघना । आठव मना असू दयावा ॥३॥