योग याग तप धर्म – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग - ३२
योग याग तप धर्म । सोपे वर्म नाम घेता॥
तीर्थ व्रत दान अष्टांग । याचा पांग आम्हा नको ॥
समाधी आणि समाधान । तुमचे चरण पाहता ॥
सावता म्हणे दया क्षमा । हेचि तुम्हा उचिता ॥
योग याग तप धर्म । सोपे वर्म नाम घेता॥
तीर्थ व्रत दान अष्टांग । याचा पांग आम्हा नको ॥
समाधी आणि समाधान । तुमचे चरण पाहता ॥
सावता म्हणे दया क्षमा । हेचि तुम्हा उचिता ॥