मंगल मंगल नाम विठोबाचे – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग - ३
मंगल मंगल नाम विठोबाचे । उच्चारिता वाचे जन्म खंडे ।।
सुलभ , दुर्लभ ब्रम्हादिका वंद्य । वेदादिक शुद्ध गाती जया ।।
सावता म्हणे सर्व सुखाचे आगर । रुक्मादेवी -वर विटेवरी ।।