विश्रांतीचा ठाव – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग - २८
विश्रांतीचा ठाव । पंढरीराव विटेवरी ।
धावोनिया जाईन गावा । अवघा हेवा चुकवील ॥
दरुशने होय लाभ । नभानभ दाटणी ॥
सावता म्हणे जन्म व्याधी । तुटे उपाधी कर्माची
विश्रांतीचा ठाव । पंढरीराव विटेवरी ।
धावोनिया जाईन गावा । अवघा हेवा चुकवील ॥
दरुशने होय लाभ । नभानभ दाटणी ॥
सावता म्हणे जन्म व्याधी । तुटे उपाधी कर्माची