लागलासे काळ पाठी – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग - २७
लागलासे काळ पाठी । कोण तुटी करी त्यासी ।।
ऐका ऐका पंढरीनाथा । निवारा भयापासूनी ।।
नको, नको. या उपाधी । जोडा संधी काळचक्र ॥
सावता म्हणे करुणाकरा । अहो श्रीहरी दयाळा ।।