जपतप क्रिया धर्म साधन – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग - २६
जपतप क्रिया धर्म साधन । वाउगें बंधन उपाधीचें ॥
येणे काय घडे समाधान सर्वथा । वाउगाची शीण व्यथा होत आहे ।।
सावता म्हणे सार, कंठी धरा नाम । नको दुजा नेम वाउगाची ।।