ज्या नामे तरले दोषी जे अपार – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग - २५

ज्या नामे तरले दोषी जे अपार । तोचि हा श्रीधर कर कटी ॥

मौनेचि उभा मौनेचि उभा । मौनेचि उभा विटेवरी ॥

सावता म्हणे ते जन्मा ये अंबरी । केशर कस्तुरी मळवट ।।