वेद श्रुति शास्त्रे पुराण श्रमली – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग - २२

वेद श्रुति शास्त्रे पुराण श्रमली । परी तया विठ्ठली गम्य नाही ॥

तें या पुंडलिका सुलभ पै जाहले । उद्धारावया आले भीमातटी ॥

सावता म्हणे धन्य विठ्ठल दयाळ । लागों नेंदी मळ भाविकांसी ।