मागे बहुताचा लाग – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग - १९
मागे बहुताचा लाग। तोडिला पांग, तुम्ही देवा ।।
म्हणोनि येतो काकुळती । पुढती पुढती कीव भाकी ॥
सावता म्हणे विश्वंभरा । तुम्ही उदारा त्रिभुवनी ॥