पुंडलिका भुलोनी आला – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग - १८

पुंडलिका भुलोनी आला । उभाचि ठेला अद्यापिही ।।

येति जे जे दुराचारी । दरुशने उध्दरी नरनारी ।।

सावता म्हणे वेदशृति । अखंड जयासि ते गाती ।।