उचित जे तुम्हा गोडी – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग - १७
उचित जे तुम्हा गोडी । आवडे जगजेठी करतो ।
वास देई चरणापाशी । हेचि तुम्हांसि मागतो ।।
कन्या -पुत्र यांचा भाग । तोडा तोडा लिगाड ।।
माळी सावता लागे चरणी । करी विनवणी विठ्ठल ।।