भंगो नेदी माझे प्रेम – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग - १४

भंगो नेदी माझे प्रेम । चालवावा हाचि नेम ॥

ऐका दया धना देवा । कोण भाग्य तुझी सेवा ॥

तुझे सेवे वाचुनी काही । पाहता सुख कोठे नाही ॥

अगा रुक्मिणी-रमणा । सावता विनवितो चरणा ।