एक नाम हरी द्वैत्य नाम दुरी – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग - १२
एक नाम हरी द्वैत्य नाम दुरी। तोचि कल्पवरी, चिरंजीव।।
ऐशा ज्याचा भाव, वाचे नारायण। नाही त्या बंधन, कळीकाळाचे ।।