कृपाळू तू हरी – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग - ११
कृपाळू तू हरी। दीन दासाते उद्धारी।।
नको काही दुजा हेत। सदा जडो नामी चित्त।।
दुजे आणिक नको काही। ठाव द्यावा संतापायी।।
माळी सावता विनंती करी। परिसा परिसा तुम्ही हरी।।
कृपाळू तू हरी। दीन दासाते उद्धारी।।
नको काही दुजा हेत। सदा जडो नामी चित्त।।
दुजे आणिक नको काही। ठाव द्यावा संतापायी।।
माळी सावता विनंती करी। परिसा परिसा तुम्ही हरी।।