आम्ही तोँ आहोँत या देशीचे वाणी ।
आम्ही तो विकितो तेल सौदा दोन्हीँ ।।
तुका विकी सौदा आणिक मिरची ।
संतु विकी तेल लागुनि चुरशी ।।
तेल सौदा अवघा झाला संतु म्हणे।
तुकयाशी खुण पटली असे ।।