आमचीँ तीँ रूपेँ दिसतात दोन ।
परि पाहीँ मन सारखेच ।।
नावाच्या अक्षरांची करितां ताडातोडी ।
परि तेही जोडी होय पून्हां ।।
संतु म्हणे ह्याचे कारण तेँ कांही ।
शोधुनियां पाहीँ ग्रंथांतरी ।।
आमचीँ तीँ रूपेँ दिसतात दोन ।
परि पाहीँ मन सारखेच ।।
नावाच्या अक्षरांची करितां ताडातोडी ।
परि तेही जोडी होय पून्हां ।।
संतु म्हणे ह्याचे कारण तेँ कांही ।
शोधुनियां पाहीँ ग्रंथांतरी ।।