एक कुडी वोष्णवाची ।
एक कुडी ती स्नेहाची ।।
एका कुडी घातलेँ शिट ।
एक कुडी दिसे तेलकट ।।
एके कुडी घातली माळा ।
एकीचा रंग दिसे सावळा ।।
संतु म्हणे कुडी टोपन ।
हिचे करूं नका जोपन ।।