मारवाडी मारवाडचा,
गुजर गुजराथेचा।
कानाडी कानड्याचा,
मुसलमान तो दिल्लीचा ।।
मराठी महाराष्ट्राचा ।
कोँकणी कोकणचा ।।
संतु तुका या देशीचा ।
वाणी होय की तो साचा ।।
संतु म्हणे वाणी तुका ।
विठल चरनीँ वाहु बुका ।।