मन पवनाच्या करूनि नंदी।
पाहूनि संसारामधीँ संधीँ ।।
जोखड घेऊनियां खांदी।
भ्रमाची झांपडी बांधी ।।
संतु तेली म्हणे हा नंदी।
करितो सर्व जगाची चांदी।।
मन पवनाच्या करूनि नंदी।
पाहूनि संसारामधीँ संधीँ ।।
जोखड घेऊनियां खांदी।
भ्रमाची झांपडी बांधी ।।
संतु तेली म्हणे हा नंदी।
करितो सर्व जगाची चांदी।।