अशीँ हीँ बाहुलीँ नाचवी पांडुरंग ।
जगांत जन्मासी घालुनियां ।।
केव्हा केव्हां म्हणे जन्माशीँ येतांच ।
आखेर बैमानी झालेच ते ।।
संतु म्हणे माझा विठ्ठल तूं सखा ।
आम्हां जन्मासीँ घालुं नका ।।