नको ते जोखड म्हणे गोरा कुंभार ।
रोहिदास चांभार तेचि म्हणे ।।
नरहरी सोनार चोखा मेळा म्हणे ।
आमुचिही मनेँ बिघडविलीँ ।।
संतु तेली म्हणे घाण्याचे जोखड ।
आहे फार जड जगामाजी ।।
नको ते जोखड म्हणे गोरा कुंभार ।
रोहिदास चांभार तेचि म्हणे ।।
नरहरी सोनार चोखा मेळा म्हणे ।
आमुचिही मनेँ बिघडविलीँ ।।
संतु तेली म्हणे घाण्याचे जोखड ।
आहे फार जड जगामाजी ।।