अंगदानीँ वढ दिली रावणाशीँ ।
ऐकेना कोणाशीँ कदाकाळीँ ।।
मागुनि तो आला मारुती हा बळी ।
लंका मग जाळी दशकंठाची ।।
संतु म्हणे वढ आहे अवघड ।
हिशीँ काढा तोड कांही तरी ।।
अंगदानीँ वढ दिली रावणाशीँ ।
ऐकेना कोणाशीँ कदाकाळीँ ।।
मागुनि तो आला मारुती हा बळी ।
लंका मग जाळी दशकंठाची ।।
संतु म्हणे वढ आहे अवघड ।
हिशीँ काढा तोड कांही तरी ।।